Availability: In Stock

आठ अध्यात्मिक श्वसन प्रकार | The Eight Spiritual Breaths ( Marathi Edition)
श्वास व विचार यावर आधारित व्यावहारीक अध्यात्मिक जीवन पद्धत

4
SKU: 978-93-82742-00-5

499.00 249.50

This is a Course Book. Enrol for The Eight Spiritual Breaths Course. Click here to know more.


आठ अध्यात्मिक श्वसन प्रकार’ यांची मांडणी अशा तर्‍हेने केली आहे कि साधकाला त्याच्या आध्यात्मिक मार्गावर मार्गदर्शन होईल आणि आपण कोण आहोत व आपण येथे का जन्मलो याचे उत्तम ज्ञान होण्यासाठी याचा उपयोग होईल.
Read More

Description

“तुमच्या गुरुंना वंदन करण्यासाठी तुम्ही आलात तसेच त्यांच्या अंतिमक्षणी तुम्ही त्यांच्या सहवासात आहात हे चांगलेच झाले. पण तुम्ही जर हा वेळ तुमची साधना करण्यात घालवला असतात तर ते त्यापेक्षाही उत्तम झाले असते.”
– भगवान बुद्धांनी शिष्याना केलेला उपदेश

एका अख्यायिकेप्रमाणे पुरातन नालंदा विद्यापीठातील एक प्रसिद्ध योगी व योग शिक्षक पद्मसंभव याना या विद्यापीठावर विध्वंसक हल्ला होणार असल्याचे अंतर ज्ञानाने कळले. त्यामुळे ते तिबेटला स्थलांतरीत झाले. आपल्याबरोबर काही निवडक शिष्यांसह येथे येऊन त्यांची विद्या ते त्यांना योग्य वाटेल अशांना शिकवू लागले. मानवातील अती उच्च क्षमतांची जाणीव होऊ शकेल अशा शक्तिशाली श्वसन प्रकारांचा समावेश यामध्ये होता.

या श्वसन प्रकारांमध्ये सुधारणा करुन एक अभ्यासक्रम ‘ब्रह्मविद्या मिशन, मुंबई’ या संस्थेद्वारे तयार करण्यात आला. या अभ्यासक्रमाच्या शिक्षणामुळे एखाद्या व्यक्तिला तिच्या आयुष्यातील सर्व बाबतीत प्रावीण्य मिळवणे शक्य होईल. या पुस्तकाच्या लेखिकेने त्यांच्या गुरुंच्या देखरेखीखाली या अभ्यासक्रमाची साधना पूर्ण केली. लेखिकेने चिकाटीने व समर्पित भावनेने ह्या आठ श्वसन प्रकाराची केलेली साधना यामुळे त्यामध्ये होणार्‍या बदलाची जाणीव त्यांना अतिशय प्रकर्षाने झाली.

‘आठ अध्यात्मिक श्वसन प्रकार’ यांची मांडणी अशा तर्‍हेने केली आहे कि साधकाला त्याच्या आध्यात्मिक मार्गावर मार्गदर्शन होईल आणि आपण कोण आहोत व आपण येथे का जन्मलो याचे उत्तम ज्ञान होण्यासाठी याचा उपयोग होईल. हे पुस्तक अशा एका विशिष्ट वेळेवर आपल्याला मिळाले आहे कि वैयक्तिक व आध्यात्मिक प्रगति होण्यासाठी आपण आपली जबाबदारी पेलू शकू.

हे आध्यात्मिक श्वसनाचे आठ प्रकार खालील बाबतीत मदत करतील.

आपली स्मरणशक्ति शाबूत ठेवण्यासाठी
सर्जनशीलतेमध्ये वाढ
प्रगाढ शांतता वृद्धिंगत करण्यासाठी
आपले आरोग्य व ऊर्जा वाढवण्यासाठी
आपले स्वत:चे ध्येय सहजतेने गाठण्यासाठी

संतोष सचदेवा ह्या पुढील तीन पुस्तकाच्या लेखिका आहेत. ‘द कुंडलिनी ट्रायालॉजी: काँशस फ्लाईट इन दू दि एम्पेरियन, कुंडलिनी डायरी आणि कुंडलिनी अवेकनिंग’. त्यांचे लिखाण साधे पण अलंकारिक शैलीत आहे. आध्यात्मिक ध्यान धारणा करण्यासाठी उत्सुक साधकांना मार्गदर्शन करण्यासाठी त्या आपला बराच वेळ देतात. त्या भारतात दक्षिण मुंबईत स्थायीक आहेत.

Author: Santosh Sachdeva

Additional information

Weight 0.5 kg
Book Author

ISBN/UPC

978-93-82742-00-5

Binding

Paperback

Size

5.5” X 8.5”

Pages

182

4 reviews for आठ अध्यात्मिक श्वसन प्रकार | The Eight Spiritual Breaths ( Marathi Edition)
श्वास व विचार यावर आधारित व्यावहारीक अध्यात्मिक जीवन पद्धत

  1. yogiimpression

    “The Eight Spiritual Breaths (TESB) is for me the ‘missing link’ which I have searched for all my life. Here in my hand, I at last held the key to my spiritual advancement in its totality. The breathing exercises instil the body with strength and the accompanying affirmations are empowering. The course is a gift that is ours for the taking.”

    – Christina Qureshi, Australia

  2. yogiimpression

    “I have been doing TESB for the last year and a half without missing a single day. Mentally… desire for material things has lessened, yet appreciation for what comes in life has increased. The biggest blessing is lessening of the ego as one becomes a witness to the blessings of the greater forces as awareness increases by the day.”

    – Ami Desai, IT Professional, USA

  3. yogiimpression

    “TESB have been not only my anchor but also the propulsion along the path of my life. The effects have ranged from an increase in physical health to an expanded understanding of an emotional, intellectual and spiritual nature… I feel that practising the TESBs has been life changing for me. I feel thankful and blessed.”

    – Amanda Knopp, Hatha Yoga Instructor, UK

  4. yogiimpression

    “I have been practicing TESB for a couple of years. The big impact on my life is that I am much happier and stronger than I used to be. My chronic sinus has completely disappeared. The breaths have brought changes – some that are obvious and some very subtle. In short, the breaths have brought joy, clarity, and improved my health and my life.”

    – Divya Talwar, Artist, USA

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *